राज्यातील वनांमध्ये बेसुमार अवैध वृक्षतोड; चार वर्षात 2 लाख 66 वृक्षतोड संजय डाफ
महाराष्ट्र

राज्यातील वनांमध्ये बेसुमार अवैध वृक्षतोड; चार वर्षात 2 लाख 66 वृक्षतोड

जंगलांमध्ये लाकूडतोड तस्कर सक्रिय,माहितीच्या अधिकारात धक्कादायक वास्तव पुढं

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - एकीकडे राज्यात वृक्षारोपणाच्या मोठमोठ्या मोहिमा आणि त्याच्या प्रसिद्धी होत असताना दुसरीकडे वृक्षांची बेमुसार कत्तल होत आहे. गेल्या चार वर्षात राज्यातील वनांमध्ये तब्बल 2 लाख 66 हजार 322 वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव माहितीच्या अधिकारात पुढे आले आहे. राज्यातील वनांमध्ये लाकुडतस्कर सक्रिय आहे आणि लाकुडतस्करांना विभागाचा आशीर्वाद असल्याचे दिसून येत आहे. 

हे देखील पहा -

राज्यातील वनांमध्ये सागवानचे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. सागवानला बाजारात मोठी मागणी आणि किंमत आहे. त्यामुळे लाकुडतस्कर या सागवान साठी मोठ्या प्रमाणात अवैध कत्तल करतात. चार वर्षातील अवैध वृक्षतोडीमुळे वनविभागाला 20 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, या नुकसानीपेक्षा वानांमधील वृक्षांची संख्या कमी होत असल्याने निसर्गाचं संतुलन बिघडत चाललं आहे, हे धोकादायक आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

SCROLL FOR NEXT