शिवसेना अशाच पध्दतीने वागली, तर जनता माफ करणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे SaamTv
महाराष्ट्र

शिवसेना अशाच पध्दतीने वागली, तर जनता माफ करणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय आढाव

बुलढाणा : शिवसेनेने केलेले कृत्य हे संकुचीत विचारबुद्धीचे लक्षण आहे, आणि अशा विचाराची माणूसे कधीही मोठी होत नाहीत, बाळासाहेब ठाकरेBalasaheb Thackeary यांच्या स्मृतिस्थळाचे शुद्धीकरण करून शिवसेनेनेShivsena आपला संकुचीत पणा दाखवला आहे. आणि सेना जर अशाच पध्दतीने वागली तर लोकं त्यांना सोडणार नाहीत.अशी टीका भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेChandrashekhar Bavankule यांनी केली आहे.If Shiv Sena behaves in such a manner, people will not forgive

हे देखील पहा-

भाजपच्या जनाशीर्वाद Janashirvad यात्रेदरम्यान नारायण राणेNarayan Rane यांनी शिवाजी पार्कShivani Park मधील स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचे दर्शन घेतलें होते, मात्र शिवसेना ने या स्मृतिस्थळाचे शुद्धिकरण केलंय हे संकुचित लोकांची लक्षणे असून कोणालाही त्याठिकाणी जाऊन दर्शन घेता येऊ शकते कारण बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे रक्षणकर्ते होते. बाळासाहेंबांबद्दल या राज्यातील बारा कोटी जनतेला आदर आहे. त्यामुळे त्यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेणे किंवा आदरांजली वाहण्याच्या प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे.आणि ते प्रत्येकाचे कर्तव्यसुध्दा आहे.

त्यामुळे राणे यांनीही ते कर्तव्य केलं मात्र नारायण राणे यांनी समाधीस्थळाचे दर्शन घेतले म्हणून शिवसेनेने जे शुद्धीकरण केलं यावरुन सेनेच्या संकुचित बुद्धीचे दर्शन होते. आणि जी माणसं संकुचीत बुद्धीची असतात ती कधीही मोठी होत नाहीत सेनेच्या असल्या कृत्याबद्दल जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. अशी टीका बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटाची सोमवारी ८० उमेदवारांची यादी जाहीर होणार

Mumbai Local train : मध्य रेल्वेवर मोठा अपघात! लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल

Eknath Shinde : CM शिंदे थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टरची करावी लागली इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: ठाकरे-काँग्रेसचं फाटलं? पत्रकार परिषदेत मविआतला विसंवाद चव्हाट्यावर; VIDEO

Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्ता कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT