"अमली पदार्थ बाळगणाऱ्यांसाठी शिवसेना न्यायालयात जाते, याचं मी स्वागत करतो" SaamTV
महाराष्ट्र

"अमली पदार्थ बाळगणाऱ्यांसाठी शिवसेना न्यायालयात जाते, याचं मी स्वागत करतो"

'हे गांजाडी सरकार असुन गांजा फुकुन ते कारभार करतात'

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : राज्याचे मुख्यमंत्री CM हे भाग्यशाली असुन त्यांना शेतीमधील अधिक समजतं तसेच जर कोणी अमली पदार्थ Drugs बाळगले तर त्यासाठी शिवसेना Shivsena न्यायालयात जाते याचा मी निषेध न करता स्वागत करतो, भविष्यात राज्यात शिवसेनेने अमली पदार्थांचा पेरा करुन शेतकऱयांना दिलासा द्यायचा असेल असा टोला रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत Sadabhau Khot यांनी सेनेला लगावला आहे.

हे देखील पहा -

खोत आज ते विधानमंडळ पंचायतराज समितीच्या समितीदौऱ्या निमित्त नंदुरबार जिल्हात Nandurbar District आले होते त्यावेळी बोलत होते खोत पुढे म्हणाले राष्ट्रवादीचा NCP एका जातीच्या मतांवर डोळा असल्याने ते आर्यन खानची पाठराखन करत असुन ज्या पद्दतीने शरद पवारांनी नवाब मलिकांच्या (Sharad Pawar Nawab Malik) जावायाची पाठराखन केली त्यावरुन हे गांजाडी सरकार असुन गांजा फुकुन हे कारभार करत असल्याची जहरी टिका सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर केली आहे.

तर शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणावरुन टिका करत शिवसेनेची आर्यन खानबाबतच्या Aryan Khan भुमिकेवर देखील खोतांनी आरोप केले आहेत. शिवसेना जर कोणा अमली पदार्थ बाळगणाऱयांसाठी न्यायालयात जात असले तर याच मी टिका न करता स्वागत करतो, राज्यात शिवसेनेला अमली पदार्थांचा पेरा वाढवून शेतकऱयांना सधन करायचे असल्यानेच ते आर्यन खानची बाजु घेत असल्याचही खोत म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT