Sambhajiraje Chhatrapati  Saam
महाराष्ट्र

माझी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली, पुढे काय करायचं ते ठरलंय; संभाजीराजेंचं सूचक विधान

काही वेळातच छत्रपती संभाजीराजे हे कोल्हापूर येथून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे

साम टिव्ही ब्युरो

कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीचा सस्पेन्स आता आणखी वाढला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा झाली आहे आमचं ठरलं आहे. असं संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांना सांगितलं आहे. काही क्षणातच संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूर येथून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. तर दुसरीकडे दोन्ही उमेदवार शिवसेनेचेच असतील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे उमेदवार म्हणून संभाजीराजे छत्रपती यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, असं असून सुद्धा ते शिवसेनेत प्रवेश करणार नाही अशीही माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT