aurangabad breaking news, breaking news saam tv
महाराष्ट्र

Crime News : भरचौकात नव-याने बायकोच्या डोक्यात फावडे मारून केला खून; पाेलिस घटनास्थळी दाखल

पाेलिस ज्ञानेश्वरचा शाेध घेताहेत.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तपाडिया

पैठणमध्ये भरचौकात बायकोची डोक्यात फावडे मारून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना पैठण शहरात सकाळी सात वाजता घडली आहे. या घटनेची माहिती समजताच पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. (Paithan Latest Marathi News)

बायकोवरील (wife) संशयाच्या कारणावरून भर चौकात ज्ञानेश्वर पुंडलिक पौळ यांनी डोक्यात फावडे मारून बायकोची हत्या केली अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेने शहरात (city) एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती कळताच पैठण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या पाेलिस परिसरातील नागरिकांची चाैकशी करीत आहेत. ज्ञानेश्वर हा बायकाेला मारल्यानंतर फरार झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT