पत्नी आणि मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या अरुण जोशी
महाराष्ट्र

पत्नी आणि मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या

पत्नी व मुलीची हत्या करून पतीने राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना येवदा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भामोद या ठिकाणी उघडकीस आली आहे.

अरुण जोशी

अरुण जोशी

अमरावती : पत्नी व मुलीची हत्या करून पतीने Husband राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या suicide केल्याची घटना येवदा Yevda पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भामोद या ठिकाणी उघडकीस आली आहे. Husband commit suicide by killing wife and daughter

ज्या गावात village साधी चोरीचीही घटना घडत नाही, त्या गावात दुहेरी हत्याकांडासह केलेल्या, आत्महत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्नी wife व मुलीच्या daughter मृतदेहाला Deadbody दुर्गंधी सुटल्याने, ही घटना उघडकीस आली आहे. अनिल दिनकरराव देशमुख असे गळफास घेवून आत्महत्या suicide केल्याचे नाव आहे.

हे देखील पहा-

वंदना अनिल देशमुख व साक्षी अनिल देशमुख असे हत्या केलेल्या पत्नी व मुलीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी देशमुख यांच्या घरातून दुर्गंधी येवू लागल्याने, नागरिकांनी येवदा पोलिसांना Police या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता. एका खोलीतील कपाटामध्ये पत्नीचा, तर दिवाणाखाली मुलगी साक्षीचा कुजलेल्या अवस्थेत, तर दुसऱ्या खोलीत अनिलचा मृतदेह गळफास घेतलेल्या, अवस्थेत आढळून आला आहे. Husband commit suicide by killing wife and daughter

नागरिकांनी मृत अनिल याला गावात पाहिले होते. त्यामुळे त्याने आधी पत्नी व मुलीची हत्या केल्यानंतर रात्री आत्महत्या केली असावी. असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मृतक अनिल याच्याकडे लोडींग वाहन होते. परंतु, मागील वर्षभरापासून कोराेनामुळे Corona ते देखील बंद होते. यामुळे तो आर्थिक विवंचनेत होता. घटनेचा पुढील तपास येवदा पोलीस करत आहेत.

Edited By- Digamabar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

SCROLL FOR NEXT