Hingoli Crime News Saam Tv
महाराष्ट्र

हृदयद्रावक! कौटुंबिक वाद विकोपाला; पती-पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

Hingoli Crime News : वंदना लोखंडे आणि गुलाब लोखंडे असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. कौटुंबिक वादातून पती-पत्नीने आपल्या आयुष्याचा शेवट केला. पत्नीने तुडुंब भरलेल्या कालव्यात घेतली उडी तर पतीने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. वसमत ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या विरेगाव शिवारात ही धक्कादायक घटना घडली आहे. वंदना लोखंडे आणि गुलाब लोखंडे असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. (Husband And Wife Commit Suicide In Vasmat Hingoli)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: 36 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! भारतीय ज्युडोपटूंचा इतिहास; अस्मिता डे आणि हर्ष सिंह यांची सुवर्णपदकाची कमाई

Maharashtra News Live: आदेश आला तर मंत्रीपद सोडण्याची तयारी- भरत गोगावले

गुलाबी अदा! प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो पाहून नजर हटत नाही

BJP: मोठी बातमी! भाजपला मोठा हादरा, आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

नीट पेपर फुटतो कसा? सुप्रिया सुळेंचा आक्रमक सवाल; सरकारला या २ गोष्टी सूचवल्या, बघा VIDEO

SCROLL FOR NEXT