Suicide Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! पत्नी पाठोपाठ पतीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

आत्महत्येचे कारण अजुनही अस्पष्ट आहे.

साम टिव्ही ब्युरो

नाशिक : पत्नी पाठोपाठ पतीने विहिरीत उडी घेवून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील खेलदरीमधील येथील आहे. आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट आहे. या घटनेची नोंद पोलिसात (Police) करण्यात आली आहे.

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, चांदवड तालुक्यातील खेलदरी मध्ये रेखा दौंड यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे पती किरण दौंड यांनी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. एकाचवेळी पती, पत्नीने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या आत्महत्येचे कारण अजुनही अस्पष्ट आहे, वडनेर भैरव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याता आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT