संभाजीराजेंच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी धुळ्याहून शेकडो मराठा बांधव नाशिककडे रवाना Saam Tv
महाराष्ट्र

संभाजीराजेंच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी धुळ्याहून शेकडो मराठा बांधव नाशिककडे रवाना

छत्रपती संभाजी राजेंनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत धुळ्याहून मराठा संघटनेचे शेकडो कार्यकर्ते नाशिककडे रवाना झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण अहिरे

धुळे : छत्रपती संभाजी राजेंनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत धुळ्याहून मराठा संघटनेचे शेकडो कार्यकर्ते नाशिककडे रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात खासदार संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे भव्य मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले असून नाशिक येथे निघणाऱ्या या मूक मोर्चा मध्ये सामील होण्यासाठी व या मूक मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी धुळ्यातून शेकडो मराठा बांधव नाशिकच्या दिशेने निघाले आहेत. Hundreds of Maratha brothers left Dhule for Nashik to support Sambhaji Raje's morcha

हे देखील पहा -

नाशिक येथे निघणाऱ्या या मूक मोर्चा मध्ये सामील होण्यासाठी व या मूक मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी धुळ्यातून शेकडो मराठा बांधव नाशिकच्या दिशेने निघाले आहेत.आरक्षण

छत्रपती संभाजीराजे यांनी धुळ्यातील मराठा संघटनांना देखील या मूक मोर्चा मध्ये सामील होण्याचं आवाहन केलं होतं. आणि या आव्हानाला प्रतिसाद देत मराठा संघटनेच्या शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी छत्रपती संभाजी राजे यांनी पुकारलेल्या मूक मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी धुळ्याहून शेकडो मराठी बांधव नाशिकच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नवाब मलिक रिंगणात, महायुतीत वाद; भाजप प्रचार करणार नाही, आशिष शेलारांचं वक्तव्य

Sanam Kapoor Story: गडगंज पगाराच्या नोकरीला रामराम, १२० स्क्वेअरफूटमध्ये सुरुवात, आता हजारो कोटींचा मालक, सक्सेस स्टोरी वाचाच

Sharad Pawar News: शरद पवारांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य; काकांकडून पुतण्याच्या कौतुकाचं गूढ काय?

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत भाजपकडून ४० जणांची हकालपट्टी, बंडखोरांना दाखवला घरचा रस्ता!

Matru Vandana Yojana: गर्भवती महिलांना मिळतात ६००० रुपये; केंद्राची मातृत्व वंदना योजना नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT