घरकुलासाठी महापालिकेच्या प्रवेश द्वाराचे कुलूप फोडून मोर्चेकरांचा हल्लाबोल जयेश गावंडे
महाराष्ट्र

घरकुलासाठी महापालिकेच्या प्रवेश द्वाराचे कुलूप फोडून मोर्चेकरांचा हल्लाबोल

घरकुलाच्या मागणीसाठी अकोल्यात महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जयेश गावंडे

अकोला - घरकुलाच्या मागणीसाठी अकोल्यात महापालिकेवर Municipal Corporation मोर्चा काढण्यात आला आहे. शिवसेनेच्या Shivsena नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान मोर्चा महापालिकेच्या प्रवेश द्वाराजवळ आला असता पोलिसांनी द्वार बंद केले. यावेळी काही मोर्चेकरांनी प्रवेश द्वारावर चढून महापालिकेत प्रवेश केला आहे. तर नगरसेवक गजानन चव्हाण यांनी दगडाने प्रवेश द्वाराचे कुलूप तोडले. प्रवेश द्वाराचे कुलूप तोडल्यानंतर शेकडो नागरिक, शिवसैनिक Shiv Sainik महापालिकेत आले. hundreds of citizens Shiv Sainiks came to the Municipal Corporation

हे देखील पहा -

यावेळी शेकडो नागरिकांनी आपल्या मागणीसाठी महापालिका परिसरात गर्दी करून घोषणाबाजी केली. अकोल्यातील शिवसेना वसाहत मधील जागा नियमित करून प्रधानमंत्री आवास योजनेची अमलबजावणी करून घरकुल देण्यात यावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत महापालिका परिसरात 'डेरा आंदोलन' करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली. नगरसेवक सपना नवले आणि अश्विन नवले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT