Car Accident अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

दुर्दैवी : कार कंटेनरचा भीषण अपघात, अपघातात 3 प्राथमिक शिक्षकांचा मृत्य़ू; 3 गंभीर जखमी

प्राथमिक शिक्षकांच्या कारचा मुंढेगावजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 3 शिक्षक जागीच ठार झाले आहेत, तर 3 शिक्षकांची प्रकृती चिंताजनक आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : प्राथमिक शिक्षकांच्या कारचा मुंढेगावजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 3 शिक्षक जागीच ठार झाले आहेत, तर 3 शिक्षकांची प्रकृती चिंताजनक आहे. इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव मध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणारा भरधान कंटेनर पलटी झाला आणि तो कंटेनर मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या कारवरती जाऊन धडकल्याने हा दुर्दैवी प्रसंग त्या शिक्षकांवरती ओढावला आहे.

अपघाग्रस्त कारमधील जिल्हा परिषद शिक्षक आणि शिक्षिका असल्याची माहिती समोर आली असून गंभीर जखमींचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Titwala : कोहळा, टाचण्या टोचलेलं लिंबू अन् कोंबडीचे पाय...; भाडेकरूच्या घराबाहेर जादूटोणा, टिटवाळ्यातील भयंकर प्रकार

Maharashtra News Live Update: केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण, सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांची न्यायालयीन कोठडी आज संपणार

Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये तुंबळ हाणामारी, धारदार शस्त्राने तिघांवर हल्ला; दोघांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?

Famous Actress : 'बिग बॉस' शोचे आमिष दाखवून प्रसिद्ध अभिनेत्रीला ११ लाखांचा गंडा, मुंबईत तिघांविरुद्ध गुन्हा

Lionel Messi: इंग्लंड जिंकणार वाटत असतानाच मेस्सीने फिरवली जादूची कांडी; अवघ्या 7 मिनिटांत मिळवलं फायनलचं तिकीट, वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT