Accident in Shirdi Kopargaon गोविंद साळुंके
महाराष्ट्र

शिर्डीत भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर! (पाहा Video)

कोपरगाव तालुक्यात भीषण अपघात झाला आहे.

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

गोविंद साळुंके

शिर्डी: कोपरगाव तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. कोपरगावर येथील झगडे फाटा येथे हा अपघात झाला आहे. कंटेनरच्या धडकेमध्ये ऍपेरिक्षा चक्का चुर झाली आहे. या घटनमध्ये चार महिलांसह दोन पुरुषांचा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कंटेनरने दोन मोटर सायकलला देखील चिरडल्याने त्यातील दोन जण गंभीर जखमी असल्याचे प्राथमिक माहिती आहे.

10 जण गंभीर जखमी झाले असून 6 जणांनाचा मृत्यू झाला आहे. चार जनावर्ती जनार्थन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा समावेश आहे तर दोन महिला आणि दोन पुरुषांचा मृत्यू झालाय एकूण 6 जणांचा मृत्यू झालाय तर चार जणांची प्रकृती चिंता जनक आहे.घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

पहा व्हिडीओ-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या २,६४० घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT