dead body saam tv
महाराष्ट्र

Satara: मामाच्या गावास आलेल्या तारळेतील मुलाचा डोंगरावरुन पडून मृत्यू

आज (रविवार) सकाळी घटना घडली.

ओंकार कदम

सातारा : शिवाजीनगर (shivajinagar) येथे डोंगरावर (mountain) गेलेल्या मुलांवर मधमाशांनी (bee) हल्ला केला. यामध्ये तारळे (ता.पाटण) येथील एक १३ वर्षाचा मुलगा (boy) डोंगराच्या कड्यावरून खाली कोसळला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. (satara latest marathi news)

मधमाशांच्या हल्ल्याची माहिती समजताच स्थानिक ग्रामस्थ आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्सचे (shivendraraje bhosale trekkers) कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलाला दरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यास दरीतून बाहेर काढले मात्र त्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला हाेता.

सोमेश्वर विलास कदम असे मुलाचे नाव असून ताे मामाच्या गावाला आला होता. डोंगरावर गुराख्यां बरोबर गुरे चरायला गेला असताना त्याच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला. त्यामुळे ताे डोंगराच्या कड्यावरून खाली कोसळला त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेत अन्य एक मुलगा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special 26 च्या धर्तीवर बनावट आयकर छापा; 1 कोटींच्या खंडणी प्रकरणात 10 जणांना अटक

Skincare Tips : चेहरा सतत निस्तेज दिसतोय? स्किन केअर रुटीनमध्ये या सवयींचा समावेश

Maharashtra News Live Update: मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप ! ३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित

Cleaning Tips : ऑफिसच्या किंवा शाळेच्या बॅगमधून कुबट वास येतोय? या सोप्या पद्धतीने करा डिप क्लीन

Horoscope: पुढील ३० दिवस 'या' ८ राशींसाठी ठरणार खास! सूर्य गोचरामुळे पैसा, करिअर आणि यशाचे योग

SCROLL FOR NEXT