Hingoli: आता हद्द झाली! वाळू माफियांनी अंगावर ट्रॅक्टर घातल्याचा आव आणणारा महसूल अधिकारी निघाला लाचखोर  संदीप नागरे
महाराष्ट्र

Hingoli: आता हद्द झाली! वाळू माफियांनी अंगावर ट्रॅक्टर घातल्याचा आव आणणारा महसूल अधिकारी निघाला लाचखोर

हिंगोलीचे तहसील कार्यालय व महसूल प्रशासन संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला आहे.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली: हिंगोलीचे (Hingoli) तहसील कार्यालय व महसूल प्रशासन (Revenue Administration) संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. कारण या ठिकाणी कार्यरत असलेले तलाठी आणि मंडळ अधिकारी आपल्या पदाचा उपयोग केवळ भ्रष्टाचार (Corruption) करून पैसे कमावण्यासाठी करत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. चार दिवसांपूर्वी वाळू माफियांवर (Sand mafia) कठोर कार्यवाही करताना अंगावर ट्रॅक्टर घातल्याचा आरोप (Allegations) करणारा महसूल प्रशासनाचा (administration) अधिकाऱ्यांनी केला होता. (Hingoli sand mafia Revenue officers bribe Tractor)

हे देखील पहा-

पण शच अधिकारी आता चक्क लाच घेताना रंगेहाथ अटक (Arrested) करण्यात आला आहे. श्रीकांत मदीलवार असे या लाचखोर आरोपी (Accused) अधिकाऱ्याचे नाव असून, त्याने कार्यवाही दरम्यान वाळू चोरीचे पकडलेले ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती, आणि ही लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाने आता त्यांना अटक केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT