Hingoli News  Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : खतांचा काळाबाजार चक्क किराणा दुकानातून; कृषी विभागाच्या कार्यवाहीत प्रकार उघड

Hingoli News खतांचा काळाबाजार चक्क किराणा दुकानातून; कृषी विभागाच्या कार्यवाहीत प्रकार उघड

साम टिव्ही ब्युरो

हिंगोली : मराठवाड्यात शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. मात्र आता हिंगोलीत (Hingoli) खतांचा काळा बाजार उघडकीला आला आहे. चक्क किराणा दुकानातून खतांचा (Fertiliser) काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Maharashtra News)

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील हाताळा गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोबाईल कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार कैद केला आहे. हनुमान कृषी केंद्र नावाने परवाना असलेला हा खत विक्रेता संपूर्ण कारभार किराणा दुकानातून चालवत असल्याचे स्पष्ट
झाले आहे. 

ठोस कारवाई नाही 

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता या दुकानदाराला नोटीस देऊन लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या प्रकरणात कृषी अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT