Hinganghat Case Saam Tv
महाराष्ट्र

Hinganghat Case: हिंगणघाट जळीत कांड प्रकरण: न्यायालयात खुनाचा गुन्हा सिद्ध; फाशी की जन्मठेप, आज निकाल

न्यायालयात या प्रकरणात खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याचे जाहीर करण्यात आले.

सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही, वर्धा

हिंगणघाट: हिंगणघाट जळीत कांड प्रकरणात बुधवारी झालेल्या न्यायालयीन कामकाजाच्या दरम्यान आरोपीला न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. न्यायालयात या प्रकरणात खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याचे जाहीर करण्यात आले. आज त्याला जन्मठेप होणार की फाशीची शिक्षा सुणावली जाणार याबाबत न्यायालय निर्णय देणार आहे (Hinganghat massacre case convict will be sentenced today).

हिंगणघाट (Hinganghat) जळीत कांड प्रकरणात बुधवारी न्यायालयाचा (Court) निर्णय लागणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. सरकारी वकील उज्वल निकम यांच्या विनंती नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशा प्रमाणे जेव्हा एखाद्या आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरविण्यात येते, तेव्हा शिक्षेकरिता एक दिवसाच्या अंतराने शिक्षा सुनावली जाते.

शिक्षे बद्धल युक्तिवाद काय आहे, आरोपीतर्फे शिक्षा कोणती हवी याबाबत म्हणणे सादर करण्यासाठी आणि सरकारी पक्षाकडून कोणती शिक्षा मागावी या बाबत आज न्यायालयात तक्ता सादर करण्यात येईल. त्या दृष्टीकोनातून न्यायालयाकडून आज शिक्षा जाहीर करण्यात येणार आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अनिल पाटील अ‍ॅक्सीडेंटल आमदार! शिंदे गटाच्या नेत्याची खरमरीत टीका|VIDEO

Stroke: स्ट्रोक येण्याआधी शरीर देतं 'असे' संकेत

Ranveer- Deepika Daughter : कोणासारखी दिसते रणवीर- दीपिकाची लेक, Inside फोटोज् पाहा

Maharashtra Politics: महायुतीतील वाद चव्हाट्यावर; भाजप आमदाराची शिंदेंच्या आमदारावर शिवराळ भाषेत टीका|VIDEO

महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक, तिघांचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT