Hindu Sena’s Yuvraj Maharaj’s statement on Sai Baba idols triggers massive backlash in Shirdi. Saam Tv
महाराष्ट्र

Shirdi Sai Baba Temple: साईबाबांच्या मूर्तीवरून पुन्हा वाद? हिंदू सेनेचे युवराज महाराज बरळले

Legal Action Against Hindu Saint: साईबाबांच्या मुर्ती हटवण्याची धमकी हिंदू सेनेनं दिलीय..यावरून वाद पेटलाय...नेमकं प्रकरण काय?

Omkar Sonawane

शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीवरून पुन्हा एकदा वाद उफाळून आलाय. हिंदूसेनेचे संत युवराज महाराज यांचा साईबाबांसंदर्भातील वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झालाय. यात युवराज महाराजांनी साईबाबांची मूर्ती हटवण्याबाबत वादग्रस्त विधान केलयं.

दरम्यान साईबाबांसंदर्भात याआधीही वादग्रस्त विधान करण्यात आलेत. 2014 ला शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी साई बाबांना "देव मानणं चुकीचं आहे, असं विधान केलं होतं. तर 2024 मध्ये काशीतील 14 मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आल्या होत्या. याविरोधात साईभक्तांनी संताप व्यक्त केला होता. त्यात हिंदूसेनेच्या युवराज महाराजांच्या विधानानंतर आता

साईसंस्थानकडून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालीय

साईबाबांबददल युवराज महाराज बरळल्याने साईभक्तांमध्ये संतापाचं वातावरण आहे. आता याप्रकरणी त्यांच्यावर काय कारवाई होणार या कडे साईभक्तांचं लक्ष लागलयं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तेरे को देख लेंगे’ म्हणत काँग्रेसच्या बड्या नेत्याला दिली फोनवरून धमकी; VIDEO

Birthday Cake Blast Video: वाढदिवसाचा केक फटाक्यांसारखा हातातच फुटला, Video सोशल मीडियावर व्हायरल

Maharashtra Live Update: दादा भुसे यांच्या हस्ते अमरावती मध्ये पार पडला शासकीय ध्वजारोहन सोहळा

War 2 Review: हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरचा 'वॉर २' थिएटरमध्ये पास झाला की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यूव

Independence Day: एकनाथ शिंदे यांच्या वतीने ठाण्यात मध्यरात्री तिरंगा फडकावला, मानवी थरातून सलामी|VIDEO

SCROLL FOR NEXT