महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट! Saam Tv
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट!

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर पुन्हा सुरु झाला आहे. महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस होत आहे.

वृत्तसंस्था

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर (Heavy Rain Fall) पुन्हा सुरु झाला आहे. महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस होत आहे. भारतीय हवामान खात्याने (India Meteorological Department) 19 ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज जारी केला जाणार आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहिर करण्यात आला आहे. तर, 19 ऑगस्टला कोणताही अलर्ट नसणार आहे.

राज्यातील आजची पावसाची स्थिती काय?

हवामान खात्याने आजच्या दिवसासाठी कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, मुंबई, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केली आहे.

16 ऑगस्टची पावसाची स्थिती कशी?

सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे.

17 ऑगस्टला राज्याच्या अनेक जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट

हवामान विभागाणं 17 ऑगस्टला राज्याच्या अनेक भागात पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करणात आला आहे.

18 ऑगस्टला कोकण ते विदर्भात पट्यात पाऊस पडण्याची शक्यता

सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, रायगड, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्याला हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

SCROLL FOR NEXT