Police investigate a shocking hidden camera discovered inside a shop’s changing room in Kamshet. Saam Tv
महाराष्ट्र

चेंजिंग रुम की ब्लॅकमेलिंगचा अड्डा? विकृत दुकानदाराचा कारनामा उघड

Hidden Camera In Changing Room Kamshet Case Details: कामशेतमध्ये चेंजिंग रूममध्ये लपवलेला कॅमेरा उघडकीस; तरुणींच्या सतर्कतेमुळे मोठा प्रकार समोर आला. आरोपी दुकानदार अटकेत, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.

Saam Tv

दुकानातून कपडे खरेदी करताना तुन्ही चेंजिंग रुमचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच अत्यंत महत्वाची आहे. मावळमधल्या कामशेत भागात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलायं...दुकानात खरेदी करायला गेलेल्या तरूणी केवळ त्यांच्या प्रसंगावधनामुळे वाचल्या,,काय घडलं नेमक पाहूया..

चार मुली आणि त्यांच्या शिक्षिका दुकानात कपडे खरेदीसाठी गेल्या होत्या.

खरेदीदरम्यान पसंत केलेले कपडे ट्राय करण्यासाठी त्यांनी दुकानामालकाकडे चेंजिग रुमची विचारणा केली.

त्यानंतर दुकानमालकानं त्यांना ट्रायलरूम कडे पाठवलं.

कपडे बदलत असताना अचानक लाईट गेली.

अंधारात ट्रायलरूम कॅमेऱ्याचा लाईट दिसला.

हा CCTV कॅमेरा असल्याचं लक्षात येताच घाबरलेल्या तक्रारदार मुलींनी DVR फोडून टाकला.

आरोपी दुकानदाराला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. साध्या दुकानातील ट्रायल रूमसुध्दा आता सुरक्षित राहिलेल्या नाहीत. समाजातल्या अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना जोपर्यंत कायद्याचा धाक वाटत नाही, तोपर्यंत महिलांची सुरक्षा अशीच वाऱ्यावर राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT