पूरग्रस्त भागातील महिलांना तुळजाभवानी देवीच्या साड्यांची मदत कैलास चौधरी
महाराष्ट्र

पूरग्रस्त भागातील महिलांना तुळजाभवानी देवीच्या साड्यांची मदत

तुळजाभवानी मंदिर संस्थान पूरग्रस्त भागामधील महिलांना साड्या पाठवून मदत करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर Tulja Bhavani Temple संस्थान पूरग्रस्त भागामधील महिलांना women साड्या पाठवून मदत करणार आहे. पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख Shankarrao Gadakh यांनी श्री. तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या समितीस महाराष्ट्रातील Maharashtra रायगड Raigad, रत्नागिरी Ratnagiri आणि कोल्हापूर Kolhapur जिल्हयातील पूरग्रस्तांना देवीच्या २५ हजार साड्यांची मदत पाठविण्याचे आवाहन केले होते.

हे देखील पहा-

पालकमंत्र्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत मंदीर संस्थान समितीने या २५ हजार साड्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर संस्थान समितीकडे १० ऑगस्ट २०२१ पर्यंत शिल्लक असलेल्या नऊवारी १ हजार आणि सहावारी २४ हजार साड्यांचे नग आहेत. एकूण २५ हजार साड्या महाराष्ट्रातील महापूराने बांधित झालेल्या महिलांसाठी पाठवण्यात येणार आहेत. रायगड,रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वाटपासाठी पाठविण्यात येणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT