Gadchiroli, Rain, Road Closed saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli Rain Updates : अहेरी-सिरोंचा राष्ट्रीय मार्ग मोयाबीनपेठाजवळ वाहून गेला, 11 मार्ग बंद, गडचिराेलीस उद्या ऑरेंज अलर्ट

हा पाऊस असाच सुरू राहिल्यास जिल्ह्यात मोठी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Siddharth Latkar

- मंगेश भांडेकर

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. पुरामुळे जिल्ह्यातील तब्बल 11 मार्ग बंद (11 routes of gadchiroli closed) झाले आहेत. (Maharashtra News)

गडचिरोली जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. या पुरामुळे जिल्ह्यातील 11 मार्ग बंद झाले आहेत. अहेरी-सिरोंचा राष्ट्रीय मार्ग मोयाबीनपेठाजवळ पाण्याने वाहून गेल्याने हा मार्गही आज (शुक्रवार) सकाळी बंद झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरसरी 55.06 मिलिमीटर पाऊस (rain) झाला आहे. आज रेड अलर्ट तर उद्या (शनिवार) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज सकाळी गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला.

हा पाऊस असाच सुरू राहिल्यास जिल्ह्यात मोठी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT