Beed News विनोद जिरे
महाराष्ट्र

जिल्हा परिषदेच्या 1 हजार 72 शिक्षकांच्या कागदपत्रांची होणार पडताळणी

2014 साली दर्जावाढ रद्द करून पुन्हा प्रक्रिया

विनोद जिरे

बीड: बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागाने, आज एकाच दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तब्बल 1 हजार 72 शिक्षकांची कागदपत्रे (Documents) पडताळणी करुन सुनावणी घेतली आहे. यामुळे शिक्षकांमध्ये चांगलीच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. 2014 साली देण्यात आलेली दर्जावाढ रद्द करून, पुन्हा प्रक्रिया राबवण्यासाठी जिल्हा परिषद (Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांनी 1 हजार 72 प्राथमिक पदवीधर शिक्षकांची (teachers) अर्ज सादर करण्यासाठी सुनावणी ठेवली आहे.

हे देखील पहा-

मात्र, एका दिवसात सर्व कागदपत्रे सादर कशी करावीत? असा प्रश्‍न शिक्षकांना पडला असून शिक्षकांची मोठी तारांबळ उडाली आहे. प्राथमिक शिक्षकांना दर्जा वाढ संदर्भातील आक्षेप आणि त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी या सुनावणी घेतल्या जात आहेत. न्यायालयाच्या (court) आणि मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने ही प्रक्रिया पार पडत असल्याची माहिती, प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Back Blouse Design: ब्लाउजच्या गळ्यांचे बॅकलेस सुंदर डिझाइन, प्रत्येक लूकमध्ये दिसाल उठून

Maharashtra Live News Update: परभणीत पहिल्याच दिवशी महापालिकेत अर्जासाठी भावींच्या रांगा

Guhaghar : न्यू इयर सेलिब्रेशनसाठी बाहेर फिरला जायचे आहे पण वेळ नाही , मग 'या' ठिकाणी प्लान करा वन डे पिकनिक

Dnyanada Ramtirthkar : अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर अडकणार लग्न बंधनात, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Aries yearly horoscope: मेष राशीच्या व्यक्तींसाठी कसं असणार नवं वर्ष? कशी असेल आरोग्य आणि लव्ह लाईफ, पाहा

SCROLL FOR NEXT