आरोग्य मंत्री राजेश टोपे इंदुरीकर महाराजांची समजूत काढणार! SaamTvNews
महाराष्ट्र

आरोग्य मंत्री राजेश टोपे इंदुरीकर महाराजांची समजूत काढणार!

मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही असे खळबळजनक विधान इंदुरीकर महाराजांनी नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एका कार्यक्रमात केले आहे.

मंगेश कचरे

बारामती : प्रबोधनकार निवृत्ति महाराज इंदुरीकर यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबाबत केलेल्या वक्त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असतानाच, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी इंदुरीकर यांच्या वक्तव्याबाबत त्यांची समजूत काढणार असल्याचे सांगितले आहे.

हे देखील पहा :

त्यांच्या स्टाईल मध्ये केलेल्या प्रबोधनातून समाजामध्ये जागृती होते. त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. गेल्या दोन वर्षांपासून कीर्तन आणि प्रबोधन बंद असताना त्यांचा समाजाशी जास्त संपर्क आला नाही.

जागतिक स्तरावर लसीकरणाचे महत्त्व सगळ्यांनी जाणले आहे. महाराजांचा अध्यात्मिक अभ्यास जास्त आहे. मात्र, वैज्ञानिक बाजू देखील समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल - मंत्री संजय शिरसाट

Mumbai Crime: भयानक ! पत्नीला ४ तास 'कोंबडा' बनवून अमानुष मारहाण; तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Marathi Serial: 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; खासदार अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण

Heart Damage Causes: जर तुम्हाला या 5 चुकीच्या सवयी असतील तर समजा तुमचं हृदय होतंय कमकुवत

MLC Election : हायव्होल्टेज ड्रामा! अर्ज भरायला तास राहिला, पण उमेदवार ठरेना, 'हे' आहे मुख्य कारण; काँग्रेसचा 'प्लॅन बी' नेमका काय?

SCROLL FOR NEXT