अकोल्यात चारचाकी वाहनातून देशी कट्टा घेऊन फिरणाऱ्यास बेड्या! जयेश गावंडे
महाराष्ट्र

अकोल्यात चारचाकी वाहनातून देशी कट्टा घेऊन फिरणाऱ्यास बेड्या!

चारचाकी वाहनातून देशीकट्टा घेऊन फिरणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने अकोल्यातील मुजफ्फर नगर परिसरात अटक केली आहे.

जयेश गावंडे

अकोला : चारचाकी वाहनातून देशीकट्टा घेऊन फिरणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने अकोल्यातील मुजफ्फर नगर परिसरात अटक केली आहे. राहील खान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

हे देखील पहा :

त्याच्याकडून एक देशिकट्टा, एक जिवंत काडतुस आणि एक मॅगझीन आणि चार चाकी वाहन असा एकूण 4 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुजफ्फर नगर परिसरात चारचाकी वाहनातून रस्त्यावर फिरत एक व्यक्ती हा देशी कट्टा घेऊन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांना या माहितीच्या आधारावर त्या परिसरात फिरणाऱ्या चारचाकी वाहनाची चौकशी केली असता त्यामध्ये देशी कट्टा आढळून आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : रुसून माहेरी गेलेल्या पत्नीला आणायला गेला, सासऱ्यांनी नकार दिला; रागात जावयाने सासरवाडी पेटवली

सिंधुदुर्गातील समुद्रात मोठी दुर्घटना; वादळाच्या तडाख्यात नौका बुडाली

Young adults lifestyle: शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या तरूणांना या आजाराचा धोका; संशोधनातून धक्कादायक बाब समोर

EPFO Update: EPFO कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ६० वर्षानंतर PFच्या नियमात मोठे बदल

Maharashtra News Live Update: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ४ आरोपींना दिलासा

SCROLL FOR NEXT