Gupti seized with sword from 21-year-old youth from Arni; Accused arrested ... संजय राठोड
महाराष्ट्र

Yavatmal Crime: आर्णीतून 21 वर्षीय युवकाकडून तलवारीसह गुप्ती जप्त; आरोपीला अटक...

Yavatmal Crime: घराची झडती घेतली असता घरामध्ये एक लोखंडी धारदार गुप्ती तसेच एक म्यानमध्ये तलवारी सारखी दिसणारी लोखंडी धारदार कट्यार अवैधरित्या मिळून आली.

साम टिव्ही

संजय राठोड, यवतमाळ

यवतमाळ: आर्णी पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून एक इसम हा त्याच्या घरासमोर गुंडागर्दी करून घातक शस्त्र (Arms) बाळगत आहे. अशा माहितीवरून ठाणेदार पितांबर जाधव यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टाफसह सरकारी पंच यांना पाचारण करून मोबीन पुरा येथे शेख अफरोज शेख उस्मान वय २१ वर्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात एक लोखंडी फायटर (Weapons) सापडला. तसेच घराची झडती घेतली असता घरामध्ये एक लोखंडी धारदार गुप्ती तसेच एक म्यानमध्ये तलवारी सारखी दिसणारी लोखंडी धारदार कट्यार अवैधरित्या मिळून आली. (Gupti seized with sword from 21-year-old youth from Arni; Accused arrested ...)

हे देखील पहा -

नमूद आरोपीस ताब्यात घेऊन फिर्यादी नफीस शेख यांनी दिलेल्या फिर्यादी फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायदा अन्वये (Arms Act) गुन्हा नोंद करून पुढील तपास किशोर खंडार पोलीस स्टेशन आर्णी हे करीत आहेत. तसेच आरोपी याने सदर शस्त्रास्त्रे कुठून आणि कशाकरिता आणली याबाबत तपास सुरू आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

SCROLL FOR NEXT