दुर्देवी! कंटेनर खाली चिरडून आजी व नातवाचा मृत्यु दीपक क्षिरसागर
महाराष्ट्र

दुर्देवी! कंटेनर खाली चिरडून आजी व नातवाचा मृत्यु

दवाखान्यात घेवुन जाणाऱ्या नातु व आजीला पाठी मागुन येऊन जोराची धडक दिल्यामुळे, कंटेनरच्या टायर खाली जाऊन दोघांचा जागीच मृत्यु झाला आहे.

दीपक क्षिरसागर

दीपक क्षिरसागर

लातूर : जिल्ह्यातील अहमदपूर Ahmedpur शहरात थोडगा रोडवर परंडा Paranda कडुन भरधाव येणाऱ्या एका कंटेनरने स्कुटीवर बसुन आजीला दवाखान्यात घेवुन जाणाऱ्या नातु व आजीला पाठी मागुन येऊन जोराची धडक दिल्यामुळे कंटेनरच्या टायर खाली जाऊन दोघांचा जागीच मृत्यु Dead झाला आहे. Grandmother and grandson die after being crushed under container

लातूर Latur जिल्ह्यातील अहमदपूर शहरातील थोडगा रोडवर जय भवानी जनरल स्टोअर्सचे मालक जयराज गोरे यांचे निवास स्थान थोडगा रोडवरील सहयोग मॉलच्या जवळच असलेल्या, पोचम्मा नगर येथील जयराज गोरे यांचा 27 वर्षीय मुलगा योगेश जयराज गोरे व 70 वर्षीय आजी कमलबाई शिवराज गोरे हे दोघे स्कुटी क्रमांक एम.एच 12 एल के 4222 वरून दवाखान्यात जात असताना थोडगा रोडवरच त्यांचा दुर्देवी अपघात होऊन जागीच मृत्यु झाला आहे.

हे देखील पहा-

सहयोग मॉल समोर अहमदपूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या सहा टायर कंटेनर क्रमांक एम.एच 04के .एफ 7267 ने पाठीमागुन जोराची धडक दिल्यामुळे, आजी व नातवाचा टायर खाली जाऊन जागीच मृत्यु झाल आहे. घटनास्थळावर अक्षरशः हा मासाचे तुकडे पडले होते, गेल्या २ वर्षापुर्वी सुद्धा जयराज गोरे यांच्या पत्नीचा मृत्यु देखील, अंबेजोगाई रोडवर अशाच प्रकारे मोटार सायकल वरून पडून कंटेनरखाली जाऊन झाला होता. Grandmother and grandson die after being crushed under container

सदरील कंटेनर Container चालक फरार असुन, अहमदपूर पोलीसांनी कंटेनर ताब्यात घेतला आहे. सदरील घटनेची अहमदपूर पोलीस स्टेशन मध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी Police घटनेचा पंचनामा करून, दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक नानासाहेब लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रामचंद्र केदार हे करत आहेत. या घटनेची माहिती शहरात समजताच सर्व स्तरातुन हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT