gram sevak andolan from 21 february 2024  Saam tv
महाराष्ट्र

Gram Sevak Andolan : ग्रामसेवकांचे बुधवारपासून असहकार आंदाेलन

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News :

नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामसेवक यांच्या विविध मागण्यांसाठी 21 फेब्रुवारीपासून असहकार आंदाेलन सुरु करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामसेवक आंदाेलनाच्या तयारीत हाेते. अखेर त्यांनी आंदाेलनाचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती राज्य ग्रामसेवक युनियनने साम टीव्हीला दिली. (Maharashtra News)

शासनाकडे आपल्या मागण्यांसाठी अनेकदा निवेदन दिले परंतु शासनाकडून कुठलाही उपयोजना करण्यात येत नसल्यामुळे ग्रामसेवकांनी आता असहकार आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

दरम्यान ग्रामसेवक आंदोलनावर गेल्यावर ग्रामीण भागातील नागरिकांच्या मोठं नुकसान होणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत अनेक योजनेसाठी दाखल्यांची गरज पडत असते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे ग्रामसेवकांच्या आंदोलन होऊ नाही यासाठी शासनाने ठोस भूमिका घेण्यात यावी अशी अपेक्षा ग्रामीण भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT