overnment Jobs saam tv
महाराष्ट्र

Government Jobs : राज्य सरकारचा मोठा निर्णय! नोकरभरतीच्या कमाल वयोमर्यादेत वाढ

Government Jobs : सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील परिपत्रक आज जारी केले आहे. वयोमर्यादेतील ही सूट 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे.

Chandrakant Jagtap

>> सुशांत सावंत

Government Jobs : सरकारी नोकर भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने शासनाच्या विविध विभागात भरती प्रक्रियेतून जाणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा दोन वर्ष वाढवून दिली आहे.

सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील परिपत्रक आज जारी केले आहे. वयोमर्यादेतील ही सूट 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने राज्य शासनातील विविध विभागात 75000 नोकर भरतीची घोषणा सरकारने केली होती. त्या नोकरभरतीच्या प्रक्रियेत हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. (Latest Marathi News)

सरकारच्या या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गाची कमाल वयोमर्यादा आता 38 एवजी 40 वर्ष होईल आणि मागास प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 43 ऐवजी 45 वर्षे होणार आहे. ही वयोमर्यादेतील सूट 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहील असे शासन निर्णयात म्हटले आहे. (Latest Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: 'सर्वांची आई मरते, नाटक करू नको कामावर ये', सुट्टी मागणाऱ्या कर्मचाऱ्यावर बॉस भडकला, ई-मेलचे फोटो व्हायरल

तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले; गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली|VIDEO

Maharashtra Live News Update:पुणे नाशिक महामार्गावरील भिमा नदीच्या पुलावर भिषण अपघात

Mumbai Accident : मुंबई हादरली! आधी महिलेवर अत्याचार केला, नंतर गळा आवळून संपवलं

MHADA Lottery: म्हाडाची ५३५४ घरं आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी कधी निघणार? वाचा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT