भाजपवाले काय धुतल्या तांदळाचे आहेत काय -  अनिल गोटे  भूषण अहिरे
महाराष्ट्र

भाजपवाले काय धुतल्या तांदळाचे आहेत काय - अनिल गोटे

धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी याबाबद परिपत्रक काढून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपने हे लेटर बॉम्ब जन्माला घातले असल्याचा आरोप लावला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण अहिरे

धुळे - सरनाईक यांच्या लेटर बॉम्बमुळे Letter Bomb सर्व राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली असून विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच धुळ्याचे Dhule माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे Anil Gote यांनी याबाबद परिपत्रक काढून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपने BJP हे लेटर बॉम्ब जन्माला घातले असल्याचा आरोप लावला आहे. Gote targets BJP over Saranaik's letterbomb

हे देखील पहा -

सरनाईक यांच्या लेटर बॉम्ब नंतर धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी भाजपा विरुद्ध परिपत्रक काढून सरनाईक यांचे पत्र भाजपच्या हुकूमशाही वृत्तीचा दाखला असल्याचे म्हणत या लेटर बॉम्ब प्रकरणात देखील भाजपचाच हात असल्याचे स्पष्ट केला आहे.

तसेच विरोधकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून जगणे मुश्किल करण्याचे तंतोतंत उदाहरण भाजपतर्फे नेहमीच सुरू असल्याचे देखील गोटे यांनी पत्रकात म्हणले आहे. त्याचप्रमाणे भाजपवाले काय धुतल्या तांदळाचे आहेत काय. पुढे ते म्हणाले की, भाजपला समजून चुकले आहे की आपण हे सरकार पाडू शकत नाही त्यामुळे पक्षांतर्गत दबाव वाढविण्याच्या प्रयत्नातून लेटर बॉम्बचा जन्म झाला असल्याचा आरोप देखील गोटे यांनी परिपत्रकातून भाजपवर लगावला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT