Gopichand Padalkar saam tv
महाराष्ट्र

NCP नेत्यांना पडळकरांनी संबाेधिले जितुद्दीन, अजरूद्दीन, शमशुद्दीन, रज्जाक; जनता त्यांची दखल घेईल

गाेपीचंद पडळकर हे साेलापूर जिल्हा दाै-यावर आले हाेते.

विश्वभूषण लिमये

Gopichand Padalkar : जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत सातत्याने आक्षेपार्ह व्यक्तव्य करीत आहेत. कदाचित शरद पवार हे आव्हाड यांच्या ताेंडून बोलत आहेत असे मला वाटत आहे असे भाजप नेते गाेपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी म्हटले. पडळकर हे साेलापूरात (solapur) आले आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आव्हाडांवर टीका केली.

पडळकर म्हणाले आव्हाडांना हे माहिती नसावे छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराज chhatrapati sambhajie maharaj) नसते तर जितेंद्रचा जितुद्दीन झाला असता, अजितचा अजदुद्दीन तर शरद पवार यांचा शमशुद्दीन, राेहितचा (rohit pawar) रज्जाक झाला असता अशी टीका भाजपचे (bjp) नेते गोपीचंद पडळकर यांनी केली.

मताच्या राजकारणासाठी घाणेरडी वक्तव्य करणे ही पवारांची कुटनिती आहे. लाेकांना ते यापुर्वी पाहिले आहे आणि आजही पाहत आहेत. यामुळे आगामी काळात जनताच त्यांना चाेख प्रत्युत्तर देईल असेही पडळकरांनी नमूद केले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Super Seeds: केस गळणे, कोंडा आणि मुरुमांमुळे वैतागलात? मग या ५ बियांचे फायदे वाचाच

Maharashtra Live News Update: पनवेलमधील पळस्पेफाटा येतील दुकानाला लागली आग

Harshvardhan Rane: 'मी माझ्या वडिलांना ५-६ पार्टनरसोबत…”; मराठमोळा अभिनेता हर्षवर्धन राणेचा धक्कादायक खुलासा

Vastu Tips: बाथरुममध्ये या वस्तू कधीच ठेवू नका, अन्यथा व्हाल कंगाल

Shocking News : रुग्णालयातून बाहेर निघाल्यानंतर ६ दिवस रस्त्यावर, डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे महिलेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT