वकिलाच्या BMW गाडीला भीषण अपघात; चित्रपटातील दृश्यांप्रमाणे कारच्या कोलांट्या! SaamTvNews
महाराष्ट्र

वकिलाच्या BMW गाडीला भीषण अपघात; चित्रपटातील दृश्यांप्रमाणे कारच्या कोलांट्या!

ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली असून व्हिडीओ बघितल्यास अपघाताची भीषणता कळतेय.

अभिजित घोरमारे

गोंदिया : नागपूरहून (Nagpur) रायपुरला जाणाऱ्या एका वकीलाच्या BMW गाडिला गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील देवरी येथील राणी दुर्गावती चौकात भीषण (Car Accident) अपघात झाला असून गाडी वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने या कारने चक्क दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला उभ्या असेलल्या ट्रकला धडक दिली. धडक देऊन हि कार दोन ते तीन वेळा पलटी झाली. (Gondia Car Accident)

मात्र, दैव बलवत्तर म्हणून गाडीत बसलेले वकील आणि त्यांचे मित्र किरकोळ जखमी झाले आहेत. ह्याशिवाय रस्त्यावर वरदळ नसल्याने मोठी जीवित हानी ही टळली आहे. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली असून व्हिडीओ बघितल्यास अपघाताची भीषणता कळतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बारामतीत NDRF टीम दाखल; घटनास्थळी करणार पाहणी

Arijit Singh: 'बॉर्डर २'मुळे अरिजीत सिंगने सोडलं प्लेबॅक सिंगिंग; प्रसिद्ध निर्मात्याने सांगितलं खरं कारण

India Tourism : 'या' शहराला भारताचे पॅरिस म्हटले जाते, एकदा जाऊन नक्कीच भेट द्या

VSR Ventures: अपघातग्रस्त विमानाचे झाले होते दोन तुकडे, मग पुन्हा परवानगी कुणी दिली? कंपनीवर प्रश्नचिन्ह

Trending Mangalsutra Designs: महिलांना आवडणाऱ्या मंगळसूत्राच्या ट्रेडिंग्स 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT