Gondia News Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap: तलाठ्याला तीन हजाराची लाच घेणे पडले महागात

Gondia News : तलाठ्याला तीन हजाराची लाच घेणे पडले महागात

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

गोंदिया : शेत जमिनीच्या नोंदणीत फेरफार करण्याच्या कामासाठी पैशांची मागणी केली. तलाठ्याला तीन हजार रूपयाची लाच (Bribe) घेतांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. (Gondia) गोंदिया जिल्ह्यातील नैनपूर येथे ही घटना घडली आहे. (Maharashtra News)

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात येत असलेल्या नैनपूर येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणात तक्रारदाराकडून आरोपीने शेतजमीच्या बक्षीसपत्राची नोंदणी प्रत व फेरफार करून देण्यासाठी लाच मागितली होती. सुरेन मुन्ना मारगाये असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.

तलाठ्याने लाच मागितल्याने याबाबत तक्रारदाराने (ACB) लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार सापळा रचून तलाठ्याला तीन हजार रूपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आहे आहे. गुन्हा नोंदणीचे काम सुरु होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला प्रकरण, संतोष चव्हाणचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

ChatGPT 80s Photo Trend: ८०s रेट्रो लूकची क्रेझ वाढली; व्हायरल ट्रेंड 'असा' करा ट्राय

मनुस्मृतीविरोधी आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्याची प्रकृती बिघडली; तातडीनं रुग्णालयात दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, ८ व्या वेतन आयोगात ४० वर्षे जुना नियम बदलणार

Pune : धुक्याची चादर अन् उंचावरून कोसळणारे धबधबे, पावसाच्या सरींमध्ये फिरा पुण्यातील 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT