Gram Panchayat Result Saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Result: पुतण्याने हिरावली सरपंच पदाची खुर्ची; काकाचा केला दारुण पराभव

पुतण्याने हिरावली सरपंच पदाची खुर्ची; काकाचा केला दारून पराभव

अभिजीत घोरमारे

गोंदिया : गोंदिया जिल्‍ह्यात सुनने सासुचा पराभव केल्‍यानंतर 20 वर्षापासून राजकारणात असलेल्या काकाला धूळ चारत पुतण्याने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे दोघेही (BJP) भाजपचे कार्यकर्ते आहेत. (Maharashtra News)

गोंदिया (Gondia) जिल्‍ह्यातील ओवारा ग्रामपंचायतीत हा निकाल लागला आहे. या ग्रामपंचायतकरीता (Gram Panchayat) सरपंच पद सर्वसाधारण राखीव होते. यामुळे सरपंच पदासाठी कमल येरणे व भाऊराव येरणे हे दोन उमेदवार रिंगणात उभे होते. यामुळे थेट सामना पहावयास मिळाला. विशेष म्‍हणजे भाजपचे दोन्‍ही कार्यकर्ते असलेले नात्‍याने काका– पुतण्या हे परस्‍पर विरोधात उभे राहिले होते.

काका गेले आता पुतण्या सरपंच

प्रतिष्ठेची मानली गेलेली ओवारा या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी नात्‍याने काका– पुतण्या असलेले दोन उमेदवार उभे होते. यात वीस वर्षांपासून राजकारणात असलेल्‍या काकाला पुतण्या उमेश येरने याने पराभवाचा धक्‍का दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT