Gondia Accident Saam tv
महाराष्ट्र

Gondia Accident: महामार्गावर जाम, उभ्या वाहनाला धडक; डाक पार्सल वाहन चालक जखमी

Gondia News : रात्रीचा अंधार असल्याने वाहन चालकाला मार्गावर उभे वाहन दिसले नाही. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनाने उभ्या वाहनाला धडक

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

गोंदिया : डाक पार्सल घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सडक (Gondia) अर्जुनी तालुक्यातील ग्राम श्रीरामनगर ते सौंदड मुख्य राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात (Accident) चालक गंभीर जखमी झाले आहेत. (Live Marathi News)

डाक पार्सल घेऊन जाणाऱ्या एका वाहनाच अपघात झाला. अपघातामध्ये वाहन चालक जखमी झाले आहेत.  देवश्री शाहू (वय ३२) असे जखमी वाहन चालकाचे नाव आहे. सदर वाहन नागपूरवरून रायपुरकडे जात असताना हा अपघात झाला. सौंदड येथे गोंदिया ते चंद्रपूर असा रेल्वे महामार्ग आहे. महामार्गावर रात्रीला रेल्वेमुळे जाम लागला होता. रात्रीचा अंधार असल्याने वाहन चालकाला मार्गावर उभे वाहन दिसले नाही. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनाने उभ्या वाहनाला धडक दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मास कार्गो या कंपनीमध्ये वाहन चालक घटनास्थळी उपस्थित होते. अमित सुग्रिया यांनी याबाबत सांगताना रात्रीला त्यांना अपघाताबाबत फोन आला. त्यानंतर घटनास्थळावर येऊन जखमी वाहनधारक यांना साकोली येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. अपघात झालेल्या वाहनांमध्ये डाक विभागाचे पार्सल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT