Gokul election 2026 winning candidates names saam tv
महाराष्ट्र

Gokul Election 2026: सतेज पाटलांनी विरोधकांना दाखवलं आस्मान; वाचा विजयी उमेदवारांची यादी

Gokul Election Results 2026 Full Winners List: गोकुळ दूध संघ निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने १३ विरुद्ध १२ अशा फरकाने विजय मिळवला.

Omkar Sonawane

कोल्हापूरच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या गोकुळ निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विरोधकांना आस्मान दाखवत जोरदार बाजी मारली. भाजपने खासदार धनंजय महाडीक, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकात पाटील यांच्यासह अनेक बड्या नेते हे मैदानात उतरवले होते. मात्र, सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसप्रणित राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने तगडं आव्हान देत 13 विरुद्ध 12 अशा सामन्यात सतेज पाटलांच्या पॅनलचा विजय झाला.

नवीद मुश्रीफ आणि माजी संचालिका शौमिका महाडीक यांच्या पराभवामुळे महायुतीला दुहेरी धक्का बसला. तर विश्वास पाटील आणि युवराज पाटील यांचा फेर मतमोजणीचा अर्ज फेटाळण्यात आला. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी दिलेला निकाल आम्ही स्वीकारत आहोत, असे म्हणत हसन मुश्रीफांनी निकालानंतर प्रतिक्रिया दिली.

गोकुळ निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी

शशिकांत पाटील चुयेकर

बाबासाहेब श्रीपती चौगले

किसन बापू सो चौगले

अभिजित प्रभाकर ताईशेटे

राहुल बजरंग देसाई

बाबासाहेब विष्णू देवकर

विद्याधर बाबूराव गुरबे

विश्वजित दिनकरराव जाधव

अंजना केदारी रेडेकर

भाग्यश्री धीरज डोंगळे

राजुबाबा जयवंतराव आवळे

शशिकांत शामराव खोत

बयाजी देवू शेळके

महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी

राहुल पी. एन. पाटील

रणजित के. पी. पाटील

रणजित दिलीप पाटील

अजित पांडुरंग पाटील

अंबरिशसिंह संजय घाटगे

राजेश नरसिंगराव पाटील

चेतन अरुण नरके

अजित शशिकांत नरके

वीरेंद्र संजय मंडलिक

युवराज दत्ताजीराव पाटील

मदन बाबूराव देसाई

अमर पाटील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Dussehra Melava: शिंदे अन् ठाकरेंची आज तोफ धडाडणार, दसरा मेळाव्यातून शक्तिप्रदर्शनाची तयारी; कुठे अन् किती वाजता होणार सभा?

Maharashtra News Live Update: राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात उपस्थित

जगभरात Gen Z आंदोलनांचा भडका, सत्ताधाऱ्यांंविरोधात नागरिक रस्त्यावर

Skin Care : नाकावर ब्लॅकहेड्स वाढले आहेत? जाणून घ्या घरच्या घरी करता येणारे ७ सोपे उपाय

Tuesday Horoscope : दसऱ्याचा दिवस शुभ ठरणार, मोठे अडथळे दूर अन् काहींना होणार धनलाभ; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT