Shivsena जयेश गावंडे
महाराष्ट्र

रेल्वे स्टेशन प्रवेशद्वारावरील काढण्यात आलेली महापुरुषांची नावे पुन्हा द्या; शिवसेनेची मागणी

मात्र विकासाच्या नावाखाली प्रवेशद्वारावरील महापुरुषांची नावे काढण्यात आल्याचा आरोप करीत आज शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

अॅड. जयेश गावंडे

अकोला - अकोल्यातील रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेल्या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यात आले होते. मात्र विकासाच्या नावाखाली हे नाव काढण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.अकोल्यातील (Akola) शिवसेना (Shivsena) आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसैनिकांनी रेल्वे अधिकाऱ्याचे कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन करत आपल्या मागणीचे निवेदन दिले.

हे देखील पहा -

रेल्वे स्टेशन बाहेर असलेल्या दोन प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यात आले होते. मात्र विकासाच्या नावाखाली प्रवेशद्वारावरील महापुरुषांची नावे काढण्यात आल्याचा आरोप करीत आज शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आठ दिवसाच्या आत प्रवेशद्वाराला नाव न दिल्यास रेल्वे रोखो आंदोलन करण्याचा इशारा आमदार देशमुख यांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT