Girish Mahajan 
महाराष्ट्र

Girish Mahajan: संजय राऊतांचं डोकं तपासावं लागेल; गिरीश महाजनांची टीका

Girish Mahajan On Sanjay Raut : नितीन गडकरी यांना पाडण्यासाठी रसद पुरवली. मोदी आणि शहासुद्धा त्यासाठी प्रयत्न करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याला गिरीश महाजन यांनी उत्तर दिलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय महाजन, साम प्रतिनिधी

जळगाव: संजय राऊत यांना ४ जूनला निकाल लागल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयातच दाखल करावा लागेल. त्यांचे डोकं तपासावे लागेल. आता तेवढेच राहिलं आहे, अशा घणाघात गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर केलाय.

नितीन गडकरींना पराभूत करण्यासाठी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी रसद पुरवल्याचं दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे सकाळपासून राजकारणात वादळ उठलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT