GAUTAMI PATIL CAR CRASH CCTV FOOTAGE REVEALS PASSENGERS BEFORE ACCIDENT Saam Tv
महाराष्ट्र

Gautami Patil: गौतमी पाटीलला अटक होणार? कार अपघातापूर्वीचा सीसीटीव्ही समोर

Shocking CCTV Footage: लाखो दिलो की धडकन, असणाऱ्या गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ झाली आहे... गौतमी पाटीलच्या वाहनाच्या अपघातापूर्वीचा सीसीटिव्ही समोर आलाय...भोरवरून मुंबईच्या दिशेने एका पेट्रोल पंपाजवळ गौतमीचे वाहन उभे केल्याचं या सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसतंय..

Suprim Maskar

गौतमीच्या वाहनाच्या अपघातापूर्वी वाहनातून 2 व्यक्ती खाली उतरल्याचे व्हिडिओ दिसतयं. त्यात चालकाच्या शेजारील आणि पाठीमागे बसलेली व्यक्ती अपघात स्थळापासून काही अंतरावर आधीच खाली उतरल्याचे स्पष्ट होतयं. विशेष म्हणजे, पेट्रोल पंपापासून काही अंतरावरच गौतमीच्या चालकाने रिक्षाला धडक दिल्यानं रिक्षा चालक जखमी झाला होता...त्यामुळे गाडीच्या पाठीमागे आणखी कोणी होते का? याचा तपास सुरू आहे.

दुसरीकडे गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणात पोलिसांना वाहन चालकांचा मेडिकल रिपोर्ट मिळालाय. ससून रुग्णालयाच्या रिपोर्टमध्ये गौतमी पाटीलच्या चालकाने मद्यपान केलेले नाही, असं नमूद करण्यात आलंय. चालकाच्या तपासणीवेळी तोंडावाटे मद्याचा वास येत नव्हता..चालक मद्यधुंद असल्याचं कोणतचं लक्षण दिसत नव्हतं, असं ही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलयं...त्यामुळे मग आता हा अपघात नेमका घडला कसा? यात चूक तरी कुणाची असे सवाल समोर उपस्थित केला जातोय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Playing 11 : आश्चर्याचा धक्का! हरमनप्रीत कौरला संघातूनच काढलं, आयसीसीनं बेस्ट टीमचं कर्णधारपद दिलं भलत्याच खेळाडूकडं

Pune News : सूर्योदयापूर्वी अवैध धंदे तोडून टाका; पुणे पोलीस आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Apurva Gore: आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहा

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात कोणते उद्योगधंदे भरभराटीस होते?

Double Decker Flyover: वर मेट्रो अन् खाली उड्डाणपूल; नवी मुंबई ते भिंवडीचा प्रवास होणार सुसाट; कल्याण-डोंबिवलीमधून जाणार

SCROLL FOR NEXT