Illegal transfer of LPG using unsafe equipment raises serious concerns over public safety in crowded areas. saam tv
महाराष्ट्र

स्वस्त गॅससाठी व्यावसायिकांचा जीवाशी खेळ; गॅस रिफिलचा व्यावसायिकांकडून गैरवापर?

Commercial Gas Black Market : कर्मशियल गॅसची किंमत वाढल्यानं व्यावसायिकांनी आता नवा जुगाड शोधलाय. स्वस्त गॅससाठी नागरिकांच्या जीवाशी कसा खेळ सुरु आहे? गॅस रिफिलचा काळाबाजार नेमका कसा सुरुय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून

Suprim Maskar

  • स्वस्त गॅससाठी बेकायदेशीर रिफिलिंग सुरू

  • घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर

  • स्फोटाचा मोठा धोका

हा व्हिडिओ नीट पाहा, एका लोखंडी नळीच्या मदतीनं घरगुती गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जातोय.ना सुरक्षा आहे, ना स्फोटाची भीती.स्वस्त गॅससाठी व्यावसायिकांनी शोधून काढलेला हा जुगाड अनेकांच्या जीवावर बेतू शकतो. मात्र कुठलीच भीती न बाळगता भरवस्तीत असे प्रकार सुरु आहे. कारण घरगुती गॅस कमर्शियल सिलेंडरमध्ये भरल्यानं व्यावसायिकांना कसा फायदा होतोय. पाहूयात.

14 किलोचा घरगुती सिलेंडर 933 रुपयांना मिळतो. तर 19.5 किलोचा कमर्शियल सिलेंडर 3152 रुपयांना मिळतोय. त्यामुळे 14 किलो गॅसचे 933 आणि उर्वरित 4.5 किलोचे अंदाजे 299 रुपये अशा पद्धतीनं कमर्शियल सिलेंडरमध्ये गॅस रिफिलसाठी एकूण 1232 रुपये लागतात. म्हणून व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीनुसार 1920 रुपयांची बचत होते.

एका सिलेंडरमागे तब्बल 1920 रुपयांची बचत होत असल्यानं राज्यात अनेक ठिकाणी असे प्रकार सर्रासपणे घडत आहेत.मात्र, लोखंडी नळीने गॅस ट्रान्सफर करताना जर थोडी जरी गळती झाली किंवा ठिणगी उडाली, तरी क्षणाधार्त होत्याच नव्हतं होऊ शकतं. त्यामुळे १९२० रूपये वाचवण्यासाठी ही गॅस चोरी फक्त सरकारचा महसूल बुडवत नाही तर निष्पाप नागरिकांच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकते.

एका सिलेंडरमागे तब्बल 1920 रुपयांची बचत होत असल्यानं राज्यात अनेक ठिकाणी असे प्रकार सर्रासपणे घडत आहेत.मात्र, लोखंडी नळीने गॅस ट्रान्सफर करताना जर थोडी जरी गळती झाली किंवा ठिणगी उडाली, तरी क्षणाधार्त होत्याच नव्हतं होऊ शकतं. त्यामुळे १९२० रूपये वाचवण्यासाठी ही ही गॅस चोरी फक्त सरकारचा महसूल बुडवत नाही तर निष्पाप नागरिकांच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT