fake khoa saam tv
महाराष्ट्र

Ganeshotsav काळात बनावट खवा महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न फसला, अकरा लाखांचा माल जप्त; भुसावळ पोलीसांची कारवाई

पाेलीसांच्या या माेठ्या कारवाईची चर्चा जळगाव जिल्ह्यात आहे.

संजय महाजन

Jalgoan Ganpati Utsav : गणेशाेत्सव काळात गुजरात येथील बनावट मावा (खवा) जप्त करण्यात भुसावळ पोलीसांना यश आले आहे. पाेलीसांनी तब्बल अकरा लाख 874 रूपयांचा मावा जप्त केल्याची माहिती साम टीव्हीला दिली. (Maharashtra News)

सणासुदीच्या (ganeshotsav) काळात बनावट मावा परराज्यातून येत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पाेलीसांनी तपास सुरु केला. हा मावा गुजरात मधून आणला जात असल्याची खात्री पाेलीसांना पटल्यानंतर संबंधितांवर कारवाईसाठी प्लॅन आखला.

मुक्ताईनगर मलकापूर विदर्भात आमदाबाद येथून ट्रॅव्हल्स मधून 178 बॅग थैलीत ५३४० किलोचा बनावट मावा पाेलीसांनी जप्त केला. त्याची किंमत सुमारे अकरा लाख 874 रुपयांची असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

पाेलीसांनी संबंधितावर कारवाई करून अन्न औषध पुरवठा विभागाकडे सुपुर्द केला. पुढील तपास अन्न व औषध प्रशासन करत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण, आज पुन्हा होणार सुनावणी

Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहि‍णी अपात्र, सरकार वसूली करण्याची शक्यता

Accident: देवघरमध्ये भाविकांवर काळाचा घाला, बस-ट्रकची समोरासमोर धडक; १८ जणांचा मृत्यू

Mangalwar Upay: मंगळवारच्या दिवशी शिवभक्तांनी हनुमानाचीही करावी पुजा; हे उपाय करणं ठरेल फायदेशीर

Pune Tourism : ट्रेकिंग,सायकलिंग अन् पक्षी निरीक्षण; पुण्यातील विरंगुळ्याचे बेस्ट ठिकाण

SCROLL FOR NEXT