Ganesh Devotees Car Accident In Raigad सचिन कदम
महाराष्ट्र

Raigad: गणेश भक्तांच्या कारला शिवशाही बसची टक्कर; २ जण जागीच ठार, ३ जखमी

Ganesh Devotees Car Accident News: हे गणेश भक्त मुंबईहुन सावंतवाडीला जात असताना हा दुर्देवी अपघात झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन कदम

रायगड: मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) शिवशाही बस आणि गणेश भक्तांची कारची टक्कर (Car Accident) होऊन भीषण अपघात झाला आहे. पोलादपुर शहरानजवळ हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. या जखमींवर पोलादपुरच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथोपोमोपचार करुन त्यांना मुंबई येथे हलवण्यात आले आहे. हे गणेश भक्त मुंबईहुन सावंतवाडीला जात असताना हा दुर्देवी अपघात झाला आहे. (Car Accident News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badishep : जेवणानंतर बडीशेप खाताय? ५ गंभीर दुष्परिणाम वाचून आजपासूनच खाणे बंद कराल

Bigg Boss 20: 'माझ्या संस्कारांवर बोलू नको नाहीतर...'; 'बिग बॉस 20'च्या घरात पहिल्याच आठवड्यात वादाची ठिणगी; VIDEO चर्चेत

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रासह 10 राज्यांत DA वाढला, 'या' राज्यात एरियरही मंजूर

Maharashtra News Live Update: पुण्यामध्ये ७०१ सराईतांना गणेशोत्सवात 'नो एंट्री'

Farmer Scheme : फडणवीस सरकारकडून नव्या योजनेची घोषणा, 'या' शेतकऱ्यांना मिळणार २ लाख रुपये

SCROLL FOR NEXT