अंगणवाडी सेविकांची शासनाकडून फसवणूक; दिले खराब मोबाईल! संजय जाधव
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविकांची शासनाकडून फसवणूक; दिले खराब मोबाईल!

राज्यातील अंगणवाडी सेविकांना मोबाइल देऊन शासकीय कामकाजात वेग व सुरळीत चालेल हाच त्या मागे उद्देश्य होता. मात्र हाच मोबाइल आता आंगनवाड़ी सेविकांच्या आर्थिक अडचणी वाढवत आहे.

संजय जाधव

संजय जाधव

बुलढाणा: राज्यातील आंगनवाड़ी Anganwadi सेविकांना मोबाइल देऊन शासकीय कामकाजात वेग व सुरळीत चालेल हाच त्या मागे उद्देश्य होता. मात्र हाच मोबाइल आता आंगनवाड़ी सेविकांच्या आर्थिक अडचणी वाढवत आहे. जे मोबाइल Mobile शासनांच्या वतीने वितरित करण्यात आले होते ते मोबाइल डोकेदुःखी ठरत आहेत.

हे देखील पहा-

मोबाइल सातत्याने बंद पडणे, गरम होने, हँग होने अश्या अनेक समस्या मोबाइल मध्ये दिसून येत आहेत. त्यांमुळे मोबाइल जमा करण्यात आले आहेत.

परंतु या मोबाइल दुरस्तीसाठी अंगणवाडी सेविकांना आर्थिक फटका बसत आहे. वारंवार वरिष्ठांना लेखी व तोंडी तक्रारी करुण सुद्धा दखल न घेतल्याने आज त्यांनी आंदोलकांची भूमिका घेतली आहे. जोपर्यंत आम्हाला चांगल्या दर्जाचे मोबाइल दिले जात नाहीत, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरु ठेवणार आहोत असा इशारा अंगणवाडी सेविकांना दिला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Jeevan Tarun Plan: दिवसाला फक्त ₹१५० गुंतवा अन् २६ लाख मिळवा; LIC जीवन तरुण पॉलिसी आहे तरी काय?

Lucky Zodiac Sign: आजचा दिवस धार्मिक कार्यांसाठी उत्तम; या चार राशींना मिळणार यश आणि सन्मान

Soft Dosa Tips: डोसा गोल होत नाही? तव्याला चिकटतो? मग या टिप्स वापरा, सॉफ्ट अन् झटपट होईल डोसा

Dates Side Effects : जास्त खजूर खाणे टाळा! जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

Maharashtra Live News Update : पारा घसरला, मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची लाट

SCROLL FOR NEXT