Viral Video Saam TV
महाराष्ट्र

Washim Viral News: खेळता खेळता तोल गेला, चिमुकली 30 फूटांच्या उंचीवरुन बाईकवर कोसळली; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Washim four year old girl fall from building: देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती हा व्हिडीओ पाहून तुम्हाला येईल.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Washim News Video : वाशिममध्ये चमत्कारिक व्हिडीओ समोर आला आहे. देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती हा व्हिडीओ पाहून तुम्हाला येईल. एक चार वर्षांची चिमुकली खेळत असताना इमारतीवरुन कोसळली. मात्र तरीही ती यातून सुदैवाना बचावली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. (Washim News)

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना घटना वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरातील महानंदा कॉलनीत काल घडली आहे. एक चार वर्षाची चिमुकली घराच्या गॅलरीत खेळत असताना तिचा तोल जाऊन जवळपास 30 फुटाच्या उंचीवरून खाली पडली. (Latest News Update)

मात्र खाली उभ्या असलेल्या बाईकच्या सीटवर ती पडली. त्यामुळे तिला कोणतीही इजा झाली नाही. एवढ्या उंचीवरुन पडल्यानंतरही लहानगी लगेच उभी राहते. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT