Sangli News  Saam Tv
महाराष्ट्र

Sangli News: हृदयद्रावक! खेळता खेळता पाचव्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

यश्वीचे वडील डॉ. दीनेश देशमाने यांचं निर्मिती टॉवर इमारतीच्या पाचव्या मजल्यावर घर आहे.

विजय पाटील

सांगली : इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील गॅलरीवरुन पडून चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सांगलीच्या मिरज येथील बुधगावकर मळा येथे ही घटना घडली आहे. यश्वी देशमाने असं मृत चार वर्षीय चिमुकलीचं नाव आहे.

यश्वीचे वडील डॉ. दीनेश देशमाने यांचं निर्मिती टॉवर इमारतीच्या पाचव्या मजल्यावर घर आहे. त्याच्या घराला असलेल्या गॅलरीत यश्वी खेळत होती. खेळता खेळता पाचव्या मजल्याच्या गॅलरीतून तोल जाऊन यश्वी खाली पडली. (Latest Marathi News)

गंभीर जखमी झालेल्या यश्वीला जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे. महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT