dhule muncipal corporation saam tv
महाराष्ट्र

Dhule : थकीत कर वसूलीसाठी धुळे महापालिकेची धडक मोहिम, चार दुकानं सील

dhule muncipal corporation latest marathi news : थकबाकीदारांनी मालमत्ता कर तात्काळ भरून कारवाई टाळावी असे आवाहन धुळे पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

भूषण अहिरे

Dhule News :

धुळे महापालिकेने मालमत्ता कराची थकबाकी वसुलीसाठी धडक मोहिम हाती घेतली आहे. या महापालिकेद्वारे बड्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई केली जात आहे. आज गल्ली क्रमांक 2 मधील चार दुकाने महापालिकेच्या वसूली विभागाकडून सील करण्यात आली आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धुळे मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या जप्ती पथकाने मालमत्ता कर वसुलीला वेग दिला आहे. वारंवार नोटीस बजावून देखील थकबाकी न भरणाऱ्यांची दुकान सील केली जात आहेत. आज महापालिकेच्या जप्ती पथकाने जप्तीची कारवाई केली आहे.

ज्या मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर अद्याप भरलेला नाही अशा थकीत मालमत्ता कर धारकांनी तात्काळ मालमत्ता कर भरून कारवाई टाळावी असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापौरनिवडीआधीच राजीनामा सत्र, भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे?

अजित पवारांच्या निधनानंतर राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, आठवड्याची मंत्रिमंडळ बैठक रद्द

मुंबईत ५ कोटींची हेराफेरी; सोने-हिऱ्यांच्या व्यापाराच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

Maharashtra Live News Update: अजितदादांच्या विमान अपघातावर चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा: अमोल मिटकरी

राज्यातील प्रशासनात मोठी खांदेपालट; ४ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?

SCROLL FOR NEXT