माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे रुग्णालयात, प्रकृती बिघडल्याने अकोल्यात उपचार Saam Tv
महाराष्ट्र

माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे रुग्णालयात, प्रकृती बिघडल्याने अकोल्यात उपचार

अकोल्यामधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अकोला : भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांची प्रकृती अचानकपणे बिघडल्याने त्यांना अकोल्यामधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासदार संजय धोत्रे हे मागील काही दिवसांपासून अकोल्यातील आपल्या निवासस्थानी आराम करत होते.

हे देखील पहा-

दोन दिवसाअगोदर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे भाजपच्या सूत्रांनकडून सांगितले जात आहे.

देशात आणि राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असतानाच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT