anant suryavanshi Saam TV
महाराष्ट्र

नाशिकच्या माजी मनसे अध्यक्षांचं निधन; जॉगिंग ट्रॅकवरच आला हृदयविकाराचा झटका

गेल्या अनेक वर्षांपासून ते मनसेमध्ये सक्रिय होते.

अभिजीत सोनावणे

नाशिक: मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. आज सकाळी अचानक जॉगिंग ट्रकवरचं त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या अचानकपणे जाण्याने नाशिक मनसेला मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ते नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. तिथून परतल्यानंतर त्यांनी स्विमिंग केलं आणि पूलमधून बाहेर येताच त्यांना झटका आला. ही बाब इतरांच्या लक्षात येताच सूर्यवंशी यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सुर्यवंशी हे मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंचे सच्चे समर्थक म्हणून ओळखले जात होते. मितभाषी असलेले अनंता सुर्यवंशींच्या जाण्याने मनसेमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Singer Death: प्रसिद्ध मराठमोळा गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

भाजप नेत्याच्या छळाला कंटाळून वृद्ध व्यक्तीने संपवले जीवन; नागरिकांमध्ये संतापाची लाट

Maharashtra Live News Update : सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीच्या दरम्यान सभागृहातून शिवसेना आणि राष्ट्रवादी सदस्यांचा वॉक आऊट...

Shaktipeeth Expressway New Route: शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा; ९ गावांचा समावेश; कसा असणार मार्ग?

Shocking : "आई तू दिलेल्या जीवनाचे..." संभाजीनगरमध्ये २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT