Shankarrao Kolhe Saam Tv
महाराष्ट्र

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे वृद्धपकाळाने निधन

वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गोविंद साळुंके

अहमदनगर - माजी मंत्री शंकरराव कोल्हे (Shankarrao Kolhe) यांचे वृद्धपकाळाने आज पहाटे निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाजपच्या माजी आ.स्नेहलता बिपीन कोल्हे यांचे ते सासरे होते. त्यांच्या कार्यकाळात सहकारमंत्री, कृषी मंत्री, परिवहन मंत्री, महसूलमंत्री असे मंत्री पद भूषवले आहे. शंकरराव कोल्हे हे कोपरगाव तालुक्यातुन सलग ३५ वर्ष महाराष्ट्र विधिमंडळावर आमदार म्हणून निवडून आले आहे.

हे देखील पहा -

वयाच्या एकविसाव्या वर्षी सरपंच पदापासून राजकारणाची सुरुवात झाली. त्यांनी पाठ पाण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्यावर आज दुपारी साडेचार वाजता कोपरगावमध्ये संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शंकरराव कोल्हे यांनी २१ व्या वर्षी सरपंच म्हणून राजकारणाला सुरुवात केली. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Dye Kidney Failure Risk: सौंदर्याच्या नादात 20 वर्षीय तरूणीचं आरोग्य धोक्यात, हेअर डायमुळे किडनीवर परिणाम

Diwali 2025: दिवाळीला जेवणासाठी करा खास बेत, वाचा ५ दिवसांसाठी खास टिप्स

Walmik Karad: तीन बड्या नेत्यांच्या फोटोसह वाल्मीक कराडचा फोटो, बीडमधील निधी गोळा करणारा बॅनर चर्चेत|VIDEO

Dahi Kadhi Recipe : आंबट-गोड दह्याची कढी फक्त ५ मिनिटांत तयार, अशी बनवा चटपटीत रेसिपी

Maharashtra Live News Update : धुळे तालुक्यातील अजनाळे गावात आरोपी घेण्यासाठी गेलेल्या पोलीस वाहनांवर जमावाची दगडफेक

SCROLL FOR NEXT