Parbhani : भाजपामध्ये अवहेलना होत असल्याने, माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश Saam TV
महाराष्ट्र

Parbhani : भाजपामध्ये अवहेलना होत असल्याने, माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दरम्यान माजी आमदार विजय गव्हाणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पक्षप्रवेश होणार आहे.

राजेश काटकर

परभणी : भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार विजय गव्हाणे (MLA Vijay Gawhane) हे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गव्हाणे यांच पक्ष सोडून जाणे भाजपला परभणीमध्ये कमकुवत करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान माजी आमदार विजय गव्हाणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढेआणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये (Mumbai) राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. गव्हाणे हे मागील 20 वर्षांपासून भारतीय जनता पक्षात होते, मात्र भारतीय जनता पक्षात (BJP) आपली अवहेलना होत असल्याने पक्षत्याग करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

SCROLL FOR NEXT