Dilip Walse Patil Saam Tv
महाराष्ट्र

सुखी संसारासाठी घरी न रहाता नव-याने बाहेर रहाणंच योग्य; गृहमंत्र्यांचा सल्ला

बी डी काळे महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलत होते.

रोहिदास गाडगे

पुणे: सुखी संसारासाठी घरी न रहाता नव-याने बाहेर रहाणंच योग्य..! असा अजब सल्ला भरसभेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) उपस्थितांना देत लॉकडाऊन काळात गृह कलह आणि घटस्पोटांचे प्रमाण वाढल्याचाही दावा गृहमंत्र्यांनी केला आहे.

मात्र दरम्यान सभेमध्ये महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने गृहमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर भर सभेच्या हास्य कल्लोळ झाला. दरम्यान या विधानबाबत पुन्हा सारवासारव करत गृह कलह आणि घटस्पोटाचे प्रमाण इतर देशांच्या तुलणेत आपल्या देशात कमी असल्याचे सांगतले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आंबेगाव तालुक्यातील दौ-यावर आहे ते बी डी काळे महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Attack News : पाकिस्तानवर भीषण हल्ला; बलूचिस्तान-तालिबान्यांच्या हल्ल्यात १० सैनिकांचा मृत्यू

Lakshmi Puja Thali: देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आरतीच्या ताटात या वस्तू जरूर ठेवा

Maharashtra Live News Update : मुलीच्या छेडछाडनंतर डाचकुल पाडा परिसरात दोन गटांमध्ये झटापट

Solapur : पूरग्रस्थाची दिवाळी अंधारात; सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत

सौरमालेतील कोणत्या ग्रहावर दिवस सर्वात मोठा असतो?

SCROLL FOR NEXT